|Saturday, April 29, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
देशभरात लोकपालची नियुक्ती झाली पाहिजे : सर्वोच्च न्यायालय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकपाल कायदा आहे त्या परिस्थितीत लागू करा, लोकपाल बिलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली त्याची अंमलबजावणी टाळणे योग्य नाही, देशभरात लोकपालची नियुक्ती झाली पाहिजे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्याने लोकपाल नियुक्ती अशक्य असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले होते. मात्र, इतर सदस्यांनी लोकपालची शिफारस राष्ट्रपतींकडे करावी, यामध्ये कोणतीही कायदेशीर ...Full Article

सुकमा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गंभीर उचलणार

ऑनलाईन टीम / मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज गौतम गंभीरने अतिशय स्तुतय पाऊल उचलले आहे. सुकमा हल्ल्यातील 25 शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गंभीर अचलणार आहे. छत्तीसगडमधील सुकमामध्ये ...Full Article

राज्यातील 137 आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या होणार

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्र सरकारने  पोलिस खात्यातील 137 आपीएस आणि नॉन आयपीस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहे. त्यामध्ये मुंबईसह राज्यातील इतर जिह्यांतील पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...Full Article

JEE Mainsमध्ये नाशिकची वृंदा मुलींमध्ये देशात पहिली

ऑनलाईन टीम / मुंबई : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परिक्षेत नाशिकच्या वृंदा नंदकीमार राठी या विद्यार्थिनीने मुलींमध्ये देशात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. अभियंत्रिकीसाठी अत्यंत कठीण समजल्या ...Full Article

माझ्याविरोधात काँग्रेसचा कट

वृत्तसंस्था /भोपाळ : 2007 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि जामिनावर मुक्त असणाऱया साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काँग्रेस पक्षावर टीकेचा भडिमार केला आहे. आपल्याला कोणताही गुन्हा केला नसताना ...Full Article

लोकपाल कायदा लागू व्हावा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 ला त्याच्या वर्तमान स्वरुपातच लागू करावे. या कायद्याची अंमलबजावणी रोखून ठेवणे चुकीचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उद्देशून म्हटले. ...Full Article

राजस्थानच्या कल्पितला ‘जेईई’मध्ये 100 टक्के

दिल्ली / वृत्तसंस्था : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) गुरुवारी जेईई मेन 2017 चा निकाल घोषित केला. या परिक्षेत राजस्थानच्या उदयपूरचा कल्पित वीरवल यांनी देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. ...Full Article

ईश्वरप्पांचा येडिंविरुद्ध शड्डू

बेंगळूर : राज्य भाजपमधील अंतर्गत कलह आता पूर्णपणे चव्हाटय़ावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते के. एस. ईश्वरप्पा यांच्यात स्वप्रतिष्ठेपोटी निर्माण झालेली मतभेदाची दरी आणखी रुंदावली आहे. ...Full Article

ईव्हीएम नव्हे, मोदीलाटेमुळे पराभव

 नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : दिल्लीच्या पालिका निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानी आमदार तसेच पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ...Full Article

ममता बॅनर्जी यांच्याकडून भाजपला आव्हान

 कोलकाता / वृत्तसंस्था : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढविला आहे. भाजपने बंगालला लक्ष्य केले तर तृणमूल आगामी काळात दिल्लीला ...Full Article
Page 4 of 2,577« First...23456...102030...Last »