|Sunday, January 22, 2017
You are here: Home » विविधा

विविधा
अक्षयला भेटण्यासाठी ‘तो’ आला हरिद्वारहून मुंबईला तेही चक्क सायकलवरुन !

ऑनलाईन टीम / मुंबई : आपण आत्तापर्यंत असे अनेक चाहते पाहिले असतील की ते आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी काहीही करायला तयार असतात. असाच चाहता बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षयकुमारला भेटण्यासाठी हरिद्वारहून मुंबईला आला तेही चक्क सायकलवरुन. हरिद्वारमधील रहिवासी असलेला एक व्यक्ती अक्षयचा खूप मोठा फॅन आहे. त्याने अक्षयकुमारला भेटण्यासाठी त्याने बरेचसे प्रयत्न केले. मात्र, त्याची इच्छा काय पूर्ण झाली नाही. त्यामुळे ...Full Article

या गावात पडतो चक्क ‘सोन्याचा पाऊस’

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : आजपर्यंत पैशांचे पाऊस पडलेले तुम्ही ऐकले असेलच पण कधी सोन्याचा पाऊस पडलेले पाहिले किंवा ऐकले आहे का? हे ऐकायला जरी वेगळे वाटत असेल तरी ...Full Article

‘असर’च्या शास्त्रीयतेवरच प्रश्नचिन्ह

प्रशांत चव्हाण / पुणे : देशभरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौशल्यामध्ये ‘प्रथम’च्या अहवालात यंदा 5 टक्के वाढ दाखविण्यात आली आहे. मात्र, विविध त्रुटी, अप्रशिक्षित सर्वेक्षकांची ...Full Article

आता जवानांना लवकरच मिळणार बुलेटप्रुफ हेल्मेट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : संपूर्ण देशवासियांची रक्षण करणारे जवान आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता देशाच्या सीमेवर दिवसरात्र तैनात असतात. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही देशाची असते. ...Full Article

भारतातील सर्वात जुने हंपीचे विरूपाक्ष मंदिर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली: सातव्या शतकातील हंपी या वैभवशाली राज्यात उभारले गेलेले विरूपाक्ष मंदिर हे भारतातील सर्वात जुने व दिर्घकाळ पूजाअर्चा होत राहिलेले मंदिर म्हणून ओळखले जाते. तुंगभदेच्या ...Full Article

पुण्यात समाजवाद्यांचे ‘मंथन’

21, 22 ला युवा संमेलन, देशासमोरील अनेक प्रश्नांवर होणार चर्चा  पुणे / प्रतिनिधी : ‘हम समाजवादी’ संस्था, राष्ट्र सेवा दल, युसुफ मेहरअली युवा बिरादरी आणि लोकायत यांच्या संयुक्त विद्यमाने ...Full Article

146 वर्षांपासून सुरू असलेली सर्कस बंद होणार

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :  ‘जगातील सर्वात मोठा शो’ अशी ओळख असलेली अमेरिकेतील 146 वर्षापासून सुरू असलेली सर्कस अखे बंद होणार आहे. येत्या मे महिन्यात ही सर्कस आपला शेवटचा ...Full Article

‘हा’ घेतो तब्बल 10 हजार कॅलरीजचा डायट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाकिस्तानात राहणारा 435 किलो वजनाचा अरबाब खीजर हयात हा स्वतःला जगातील सर्वात ताकदवान असल्याचा दावा करत आहे. हल्क मॅन या नावाने पाकीस्तानात प्रसिध्द ...Full Article

या मंदिरात चक्क महादेवाच्या अश्रूंपासून बनले कुंड

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : महादेवाची विविध मंदिरे जगभरात आहेत. यामधील काही मंदिरे मनुष्यांनी बांधली आहेत तर काही मंदिरे प्राचीन काळापासून स्थित आहे. महादेवाचे असेच एक मंदिर पाकिस्तानात ...Full Article

500 किलोच्या महिलेसाठी स्वतंत्र रूग्णालय!

ऑनलाईन टीम / मुंबई : आपण आत्तापर्यंत वजनदार व्यक्ती पाहिले असतीलच पण तब्बल 500 किलो असलेल्या महिलेला पाहिले आहे का? जगातील सर्वात वजनदार असलेल्या या महिलेला मुंबईत उपचारासाठी आणण्यात ...Full Article
Page 1 of 8912345...102030...Last »