|Monday, April 24, 2017
You are here: Home » भविष्य

भविष्य
आजचे भविष्य सोमवार दि. 24 एप्रिल 2017

मेष: कडक स्वभावाची व अतिशय जिद्दी माणसे भेटतील. वृषभ: किरकोळ कामासाठी अफाट खर्च होईल. मिथुन: सुंदर कपडे, बागबगीचा व चैनीसाठी बराच खर्च कराल. कर्क: मुलाबाळांचे सौख्य म्हणावे तसे लाभणार नाही. सिंह: आरोग्यासाठी व आजारासाठी बराच खर्च होईल. कन्या: नव्या फॅशनसाठी जुन्या वस्तूंचा त्याग कराल. तुळ: थंडीचे विकार, पायात पेटके, त्वचारोग यापासून जपा. वृश्चिक: ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करा यश मिळेल. ...Full Article

राशिभविष्य

मेष रविवारी नवीन खरेदीचा मोह निर्माण होईल. जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. मुलांच्या गरजांचा आलेख उंचावेल. पैशाची तरतूद करावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप जरी जास्त असला तरी आपल्या हुशारीने ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 22 एप्रिल 2017

मेष: स्थावर अथवा वाहन खरेदीचा योग. वृषभ: मुलांबाळांसाठी नवीन योजना राबवा. मिथुन: नवीन करार मदार यशस्वी होतील. कर्क: शारीरिक दगदग व मानसिक ताणतणाव मिटतील. सिंह: एखाद्या जुन्या कागदपत्रामुळे महत्त्वाची ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 21 एप्रिल 2017

मेष: श्रीमंतीचा थाट दाखविल्याने खरेदीची वस्तू महागात पडेल वृषभ: व्यवहाराला संबंधित गोष्टीचीच चर्चा करा अन्यथा हानी मिथुन: कोणतेही व्यवहार करताना गाफील राहू नका, अंगलट येईल कर्क: खर्चाचे हक्कदार कुणीही ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 20 एप्रिल 2017

मेष: अपेक्षेपेक्षा दुप्पट लाभाची शक्मयता, कामाचा व्याप वाढेल. वृषभ: संततीच्या पुण्याईमुळे घराण्याचा उत्कर्ष व नावलौकिक. मिथुन: घराची रंगरंगोटी, दुरुस्ती करताना हरवलेल्या वस्तू मिळतील. कर्क: नातेवाईक व शेजाऱयांकडे अडकलेली रक्कम ...Full Article

राशीभविष्य

वास्तु शास्त्राच्या मागे लागून पैशाची नासाडी करू नका दुसरा भाग बुध. दि. 19 ते 25 एप्रिल 2017 वास्तुशास्त्राच्या नावाखाली चाललेला गोंधळ व त्यातील फोलपणा तसेच नको त्या प्लास्टिकच्या अथवा ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 18 एप्रिल 2017

मेष: खर्चात वाढ, शत्रू पराजीत होतील, परगावी जाण्याचा योग. वृषभः तडजोडीने यश, अति विचाराने आरोग्यावर परिणाम होईल. मिथुन: संततीमुळे घराण्याचा नावलौकीक वाढेल. कर्क: मोठय़ा लोकांपेक्षा साध्या सुध्या व्यक्तीच उपयोगी ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 17 एप्रिल 2017

मेष: मित्रमंडळींसाठी अफाट खर्च होईल. वृषभ: पैसे देऊनही कामास विलंब होईल. मिथुन: शुभ कार्यात आर्थिक अडचणी जाणवतील. कर्क: किरकोळ दुखापती व दुर्घटना योग, सांभाळा. सिंह: एखाद्याची हौस भागवताना नाकेनऊ ...Full Article

राशिभविष्य

मेष तुमच्यावर दडपण  आणणाऱया व्यक्तींना तुम्हाला योग्य ती समज या सप्ताहात देता येईल. रविवारी शांत रहा. विचारपूर्वक डावपेच राजकीय- सामाजिक क्षेत्रात टाळा. तुमची प्रति÷ा पणाला लावण्याचा योग्य तो परिणाम ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 15 एप्रिल 2017

मेष: खरेदी विक्री, मंगल कार्याच्या दृष्टीने चांगले योग. वृषभ: शिक्षणात उत्तम यश, कार्यक्षेत्रात उच्च पद मिळेल. मिथुन: किचकट जबाबदारी पार पडण्याची शक्मयता. कर्क: नोकरी व वैवाहिक जीवनातील कटकटी मिटतील. ...Full Article
Page 1 of 11612345...102030...Last »