|Sunday, January 22, 2017
You are here: Home » भविष्य

भविष्य
वार्षिक राशीभविष्य 2014 मकर

दहाव्या क्रमांकाची ही रास आहे. सेवाभावी वृत्ती, नीटनेटकेपणा, कामाचे नियोजन, लिखाण व वाचनाची आवड, सामाजिक, राजकीय डावपेच, मुत्सद्दीपणा यांच्याकडे असतो. एखाद्याची चूक हेरुन त्याला योग्यवेळी शहाणपण शिकविणारी रास आहे. महत्त्वाच्या ठिकाणी या लोकांना कामावर ठेवल्यास ते जीव ओतून काम करतील. पित्याचा मानीपणा, जगाचे कल्याण करण्याची वृत्ती, मंत्राधिपतीचे प्रचंड सामर्थ्य असलेली ही आहे. राशीतील नक्षत्राची योनी मुंगूस आहे. त्यामुळे साप ...Full Article

वार्षिक राशीभविष्य 2014 धनु

भाग्यस्थानावर मालकी गाजविणारी धनु रास असल्याने शक्यतो कुणाचेही वाईट करण्याचा विचार हे लोक करणार नाहीत. क्षमतेपेक्षा अधिक कामे स्वीकारून ती पूर्ण करावीत ती याच राशीच्या लोकांनी. जिवावरचे, धाडसाचे प्रसंग ...Full Article

वार्षिक राशीभविष्य 2014 वृश्चिक

उत्साही, धाडशी, चंचल व धडपडा स्वभाव, ज्वालामुखीचा उद्रेक, राग, जिवाला जीव देणारी पण चिडल्यास कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सर्व काही राखरांगोळी करणारी रास म्हणजे वृश्चिक. या व्यक्तींचे अंतरंग समजून ...Full Article

मकर संक्रांतीचे महत्त्व उत्तरार्ध

दि. 8 ते 14 जानेवारी 2014 संक्रांती विषयी अनेक गैरसमजुती आहेत. संक्रात ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडे सर्व तऱहेने कल्याण होते व ज्या दिशेकडे जाते वा पाहते त्या दिशेकडे ...Full Article

वार्षिक राशीभविष्य 2014 तूळ

ग्रहमालेतील सातवी महत्त्वाची रास. सर्व देवदेवतांची कृपा असणारी, समतोल विचारसरणी, जीवनातील सर्व दुःखसुखे, उत्साहाने सर्व कामात भाग घेण्याची आवड या राशीत दिसून येते. कुणावर अन्याय करणार नाहीत व अन्याय ...Full Article

वार्षिक राशीभविष्य 2014 कन्या

ग्रहमालेतील सहावी रास म्हणजे कन्या. पोटावर स्वामित्व असणारी ही रास आहे. अत्यंत हुषार, बुद्धिमान, मोहक बोलणं, बुद्धीची चमक, अवघड गोष्टीचे मर्म पटकन समजणे, कायम तरुण दिसणे हे सारे गुण ...Full Article

वार्षिक राशीभविष्य 2014 सिंह

जे काही करीन ते स्वत:च्या हिमतीवर, अशी जिद्द असणारी सूर्यनारायणाच्या मालकीची ही रास आहे. या लोकांवर कोणतेही काम सोपवावे कितीही अडचणी आल्या तरी ते काम पूर्ण करून दाखवतील. निसर्ग ...Full Article

वार्षिक राशीभविष्य 2014 कर्क

निसर्गचक्रातील चवथ्या क्रमाकांची व अत्यंत महत्त्वाची रास म्हणजे कर्क होय. आईची ममता दर्शविणारी प्रेमळ रास आहे. पुनर्वसु नक्षत्राची हुषारी, चांगला हातगुण, बुद्धीमत्ता हे गुण. आश्लेषा नक्षत्राचा देखणेपणा, मादकपणा, नाकावर ...Full Article

वार्षिक राशीभविष्य 2014 मिथुन

राशिचक्रातील तिसरी व अत्यंत महत्त्वाची रास म्हणजे मिथुन. अत्यंत बुद्धीमान, प्रत्येक गोष्टीत सारासार विचार करण्याची क्षमता, संकटातून ऐनवेळी मार्ग काढण्याची बुद्धिमत्ता, एखाद्याला गोड बोलून त्यांच्याकडून कसे काम करून घ्यायचे ...Full Article

वार्षिक राशीभविष्य 2014 वृषभ

लक्ष्मीची कृपा असणारी दुसरी रास म्हणजे वृषभ. हातात काहीही नसताना मोठमोठय़ा व्यवहाराच्या गोष्टी कराव्यात त्या याच राशीच्या लोकांनीच. बाजारपेठा, मोठमोठे आर्थिक व्यवहार, बँका, हुंडणावळी यांच्यावर अंमल असणारी ही रास ...Full Article
Page 106 of 107« First...102030...103104105106107