|Sunday, January 22, 2017
You are here: Home » भविष्य

भविष्य
मीन

कालपुरुषाच्या कुंडलीत  पायावर अंमल असणारी रास म्हणजे मीन. जलाशय, नद्या, समुद्र यावर अंमल. ठाम निर्णय घेऊ शकत नाहीत. कोणाच्याही स्तुतीला चटकन भाळतात वा फसतात. सौम्य स्वभाव असला तरी सिंह, गाय व हत्ती या योनीदेखील याच राशीखाली येतात. पाण्याप्रमाणे शितल, शांत व सोशिक स्वभाव असतो. त्यामुळे कोणीही गैरफायदा घेणार नाहीत याची काळजी घ्या. मनुष्यगण व देवगण यांचा प्रभाव असल्याने सात्त्विक ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 12 जानेवारी 2017

मेष: जागेच्या व्यवहारात फायदा होईल. वृषभ: आरोग्य उत्तम राहील, वैवाहिक बाबतीत शुभ. मिथुन: प्रेम प्रकरणे होण्याचे योग, सावध राहिल्यास चांगले. कर्क: प्रवास, कर्ज काढणे वगैरे कामे जपून करा. सिंह: ...Full Article

कुंभ

आकाशगंगेतील  लाभस्थानावर मालकी हक्क असणारी ही रास आहे. मनुष्य प्राण्याला जीवनात कोणत्याही मार्गाने जे काही लाभ होतील ते दर्शविणारे हे स्थान आहे. त्यामुळे या राशीला अतिशय महत्त्व आहे. दिसायला ...Full Article

राशिभविष्य संक्रांती व करिदिनाचे महत्त्व

बुध. दि. 11 ते  17 जानेवारी 2017 येत्या 12 रोजी पौर्णिमा व 14 रोजी मकर संक्रांती व रविवारी करीदिन आहे. संक्रांतीविषयी धार्मिक स्पष्टीकरण पंचागांत पहावे. आरोग्य प्राप्ती, धनप्राप्ती, नोकरीतील ...Full Article

मकर

निसर्गचक्रातील दहावी रास म्हणजे मकर. लहानपणी कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्वकर्तृत्वावर सर्वोच्च पदावर जाणारी ही रास आहे. अनेक दोषही असल्यामुळे या लोकांना बरेच गमवावे लागते. नदी, समुद्र, परराष्ट्र ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 10 जानेवारी 2017

मेष: पूर्वजांपेक्षा अधिक चांगली कामे कराल. वृषभः स्वत:चे घर, वाहन, उच्च स्थिती प्राप्त होण्याचे योग. मिथुन: फायदेशीर प्रवास घडतील, ओळखीमुळे भाग्य उजळेल. कर्क: परिस्थिती कितीही खराब असली तरी प्रगतीपथावर ...Full Article

धनु

निसर्गचक्रातील अत्यंत पवित्र मानलेल्या भाग्यस्थानावर मालकी गाजविणारी ही रास आहे. शुक्र, मंगळ व गुरुचे गुणधर्म या राशीत दिसून येतात. संसारात विरक्ती, संन्याशासारखे वागूनही संसारी रहाणी, अध्यात्मिक क्षेत्र, पिवळा रंग, ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 9 जानेवारी 2017

मेष:  जनावरांचे सुख, स्वपराक्रमाने आर्थिक प्रगती. वृषभ: सरकारी अधिकाऱयांची मर्जी सांभाळावी लागेल. मिथुन: यशाची व सुखाची वृद्धि, भावंडांचा भाग्योदय. कर्क: शरीरास वातविकार, वैवाहिक सौख्यात अडचणी. सिंह: अनपेक्षितरित्या जुन्या मित्रमैत्रीणींची ...Full Article

वृश्चिक रास : वार्षिक राशीभविष्य 2018

आधी प्रपंच व नंतर परमार्थ, धाडस व कष्ट यांचा योग्य समन्वय, आध्यात्मिक प्रगती तसेच वाहत्या पाण्यावर अंमल असणारी ही रास आहे. तामसी वृत्ती, खडकाळ जमीन, विषारी प्राण्यांची स्थाने यावर ...Full Article

राशिभविष्य

मेष रविचे राश्यांतर आपले मनोबल वाढविणार आहे. आपल्यावरचे खोटे आरोप दूर होतील. वरि÷ांच्या सहमतीने आपण नवीन काम सुरू करू शकाल. कोर्टकचेरीची कामे गुरुवार पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नाटय़ ...Full Article
Page 2 of 10712345...102030...Last »