|Sunday, February 26, 2017
You are here: Home » भविष्य

भविष्य




आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी 2017

मेष: भाग्योदयकारक घटना व स्त्री धन मिळेल. वृषभ: प्राण्यांना केलेल्या मायेमुळे संकट टळेल. मिथुन: सरकारी कामकाजातून मोठे लाभ होतील. कर्क: व्यसनी लोकांपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. सिंह: कोणतेही संकट आले तरी ते परस्पर निवारण होईल. कन्या: दैवी कृपेचा शुभ योग, भाग्योदयाची सुरुवात. तुळ: पैसा अडका भाग्योदय,विवाह याबाबतीत चांगला दिवस. वृश्चिक: उष्णताविकार, अपघात, आजार, वादविवाद टाळा. धनु: भावंडांचे सौख्य, ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2017

मेष: कोणतेही आवडीचे काम करा, हमखास यश मिळेल. वृषभ: घरदार, इस्टेट अथवा वाहन यासाठी प्रयत्न करा. मिथुन: खोटय़ा आशेपायी प्रतिष्ठा खराब होण्याचे योग. कर्क: अंतरजातीय व्यक्तीशी वैवाहिक संबंध जुळण्याची ...Full Article

मानसिकता बदला; प्रारब्ध बदलेल!

  दि. 1 ते 7 फेबुवारी 2017 ‘काळ आणि वेळ सांगून येत नसतात’ त्याच म्हणीत ‘संधी कधी सांगून येत नसते’ या वाक्मयाचाही अंतर्भाव करावा लागेल. जन्मकुंडलीत ‘धनसहम’ नावाचा एक ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 31 जानेवारी 2017

मेष: भावंडांचे सौख्य मिळेल, सर्वत्र मानसन्मान प्राप्त होईल. वृषभः आरोग्य सुधारेल, वडिलांचा सल्ला भाग्योदयकारक. मिथुन: मोठया प्रमाणात धनलाभ, सर्व प्रकारचे सौख्य. कर्क: सुवर्णालंकार खरेदीत गोंधळ झाल्याने मनस्ताप. सिंह: आरोग्याच्या ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 30 जानेवारी 2017

मेष: कोर्ट मॅटरमध्ये म्हणावे तसे यश मिळणे कठीण. वृषभ: परस्थळी व्यवसाय अथवा नोकरी केल्यास भाग्य उजळेल. मिथुन: पूर्वजांच्या संपत्तीसाठी प्रयत्न करीत असाल तर यशस्वी व्हाल. कर्क: सरकार दरबारी मानसन्मान ...Full Article

राशिभविष्य

मेष दशमस्थानात  बुधाचे राश्यांतर तुमच्या कार्याला साहाय्य करणारे ठरेल. राजकीय क्षेत्रात परिश्रम घ्यावे लागतील. प्रति÷ा टिकवण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक कार्यात विरोधकांना नमते घ्यावे लागेल. कुटुंबात बुधवार, गुरुवार किरकोळ मतभेद ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 28 जानेवारी 2017

मेष: रागाच्या भरात वाईट बोलू नका, होणारे कामही फिसकटेल. वृषभ: प्रवास जपून करावेत अथवा टाळावेत. मिथुन: आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. कर्क: शक्यतो मोठी गुंतवणूक करु नका कुठेतरी अडकाल. ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 26 जानेवारी 2017

मेष: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, आर्थिक व्यवहार जपून करावेत. वृषभ: शेजाऱयांच्या तक्रारीमुळे मानसिक आरोग्यात बिघाड. मिथुन: आर्थिक बाबतीत चांगले योग, नोकरीत सुधारणा. कर्क: कौटुंबिक बदल करण्याकडे लक्ष द्या, समस्या सुटतील. ...Full Article

राशिभविष्य : मानसिकता बदला, प्रारब्ध बदलेल! भाग 3

बुध. 25 ते 1 फेब्रुवारी 2017 ‘डिग्नीटी ऑफ लेबर’ या नावाचा कॉलेजमध्ये एक धडा होता. काही जवानांना घेऊन जाणारा एक लष्करी ट्रक एका ओढय़ात अडकला त्या तुकडीचा प्रमुख बाहेर ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 24 जानेवारी 2017

मेष: नोकरीसाठी प्रयत्न चालू असतील तर चांगल्या संधी येतील. वृषभः इतरांचे अनुकरण करू नका तुमची सर कुणाला येणार नाही. मिथुन: एखाद्या चांगल्या मित्रामुळे सर्व कामात यश. कर्क: आर्थिक उत्कर्ष ...Full Article
Page 3 of 11012345...102030...Last »