|Sunday, January 22, 2017
You are here: Home » भविष्य

भविष्य
वृषभ

कोणतेही काम शंभर टक्के पूर्ण करावे ते वृषभ क्यक्ंितनीच, कितीही कष्ट पडले तरीही वज्ा्रनिर्धाराने अत्यंत अवघड काम या राशीची माणसे करू शकतात. निसर्गचक्रातील धनस्थानी या राशीचे विशेष प्रभुत्व असते. रोखीचे व्यवहार असणाऱया ठिकाणी ही रास हमखास आढळते. औदुंबर, जांभूळ व खैर या वृक्षावर या राशीची मालकी आहे. अग्नि, ब्रह्म, चंद्र, लक्ष्मी यांची विशेष कृपादृष्टी. सर्व तऱहेचे व्यापार या राशीच्या ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 2 जानेवारी 2017

मेष:  आर्थिक बाबतीत उत्तम पण मित्रमंडळींकडून फसवणूक. वृषभ: ज्या क्षेत्रात असाल त्यात ठसा उमटवाल. मिथुन: स्वभावात ताठरता ठेऊ नका अन्यथा मतभेद होतील. कर्क: सर्वतऱहेच्या अपघातापासून जपा. सिंह: एखादे प्रकरण ...Full Article

मेष

राशिचक्रातील अत्यंत महत्त्वाची पहिली रास. अत्यंत उत्साही, मनभावी, कोणत्याही कार्यात आनंदाने भाग घेणारी ही रास आहे. या वर्षात बरेच महत्त्वाचे बदल घडणार आहेत. ग्रहस्थितीचा योग्य वापर करून घेतल्यास जीवनातील ...Full Article

राशिभविष्य

मेष  या आठवडय़ात सुरुवातीच्या दिवसात महत्त्वाची कामे पूर्ण करा. राजकारणात व सामाजिक क्षेत्रात चातुर्याने पाऊले उचलावी लागणार आहेत. धाडसी निर्णय टाळा. बुधवारी व गुरुवारी जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 31 डिसेंबर 2016

मेष: क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी घेऊ नका. वृषभ: प्रवासात अनोळखी व्यक्तीकडून फसवणुकीची शक्यता. मिथुन: नको ते प्रयोग करायला जाऊन भलतेच घडेल. कर्क: जुन्यातून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. सिंह: फिसकटलेले ...Full Article

शुक्रवार दि. 30 डिसेंबर 2016

मेष: गैरसमज, घोटाळे, काल्पनिक बाधा यांना थारा देऊ नका. वृषभ: इतरांच्या अनिष्ट कृत्यांमुळे बाधिक पिडेचा अनुभव. मिथुन: स्थावर इस्टेटीत घोटाळे उघडकीस येतील. कर्क: मदत करायला जाऊन नको ते प्रसंग ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 29 डिसेंबर 2016

मेष: व्यवहारी बुद्धी वापरून व्यवहार करा. वृषभ: मित्र मैत्रीणी व नातेवाईकांपासून भेटी मिळतील. मिथुन: भावंडांच्या बाबतीत अपघाताचे भय राहील. कर्क: काही कारणाने वैद्यकीय क्षेत्राशी संबंध येईल. सिंह: चोरी व ...Full Article

नियोजन आयोजन व प्रयोजन भाग दुसरा

बुध. दि. 28 डिसें. ते मंगळ. दि. 3 जानेवारी 2017 एका व्यक्तीचे श्राद्ध कर्म सुरू  होते. यजमानाला भटजी सांगत होते म्हणा, ‘मम प्रेतस्य शांतीप्रित्यर्थम श्राद्ध कर्म करीश्ये….’ पण यजमान ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 27 डिसेंबर 2016

मेष: अनिष्टस्थानी अमावस्या शापीत दोषांचे परिणाम. वृषभः विवाहस्थानी अमावस्या, गैरसमज व शत्रुत्त्व वाढवू नका. मिथुन: अमावस्या सर्व बाबतीत शुभ फलदायक. कर्क: संततीस्थानी अमावस्या, मुलाबाळांची काळजी घ्या. सिंह: मतभेद कमी ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 26 डिसेंबर 2016

मेष: श्रीमंतीचा थाट दाखविल्याने खरेदीची वस्तू महागात पडेल वृषभ: व्यवहाराला संबंधित गोष्टीचीच चर्चा करा अन्यथा हानी मिथुन: कोणतेही व्यवहार करताना गाफील राहू नका, अंगलट येईल कर्क: खर्चाचे हक्कदार कुणीही ...Full Article
Page 4 of 107« First...23456...102030...Last »