|Tuesday, February 28, 2017
You are here: Home » क्रिडा

क्रिडा
जीतू-हिनाला सुवर्ण, अंकुर मित्तलला रौप्य

आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धा : मिश्र दुहेरीत 10 मीटर एअर पिस्तोल गटात तर एकेरी डबल ट्रप गटात भारताला यश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राजधानीत सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील मिश्र दुहेरी 10 मीटर्स एअर पिस्तोल गटात जितू राय व हिना सिद्धू यांनी सुवर्ण तसेच डबल ट्रपमध्ये अंकुर मित्तलने रौप्य जिंकले. 24 वर्षीय मित्तलला संघर्षपूर्ण खेळानंतर दुसऱया स्थानी समाधान मानावे ...Full Article

विराट कोहली वर्षातील सर्वोत्तम कर्णधार

ईएसपीएनक्रिकइन्फो पुरस्कार जाहीर बेन स्टोक्स, कार्लोस ब्रेथवेट, स्टुअर्ट ब्रॉड, मुस्तफिजुर रेहमान, डी कॉक यांचाही बहुमान वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय कर्णधार विराट कोहलीला ‘वर्षातील सर्वोत्तम कर्णधारा’चा पुरस्कार ईएसपीएन क्रिकइन्फोने जाहीर ...Full Article

घरी नेहमी ‘हेवी कॅश’, हाच त्याचा छंद!

अब्जावधीचा मालक असलेला मुष्टियोद्धा फ्लॉईड मेवेदरची नवलाई, वृत्तसंस्था/ लास व्हेगास चारच दिवसांपूर्वी आपला 40 वा वाढदिवस थाटात साजरा करणाऱया मुष्टियोद्धा फ्लॉईड मेवेदरला सर्वसामान्यांना, मध्यमवर्गियांना नव्हे तर अगदी उच्चभ्रूना देखील ...Full Article

फिरकीपटू ओकिफचे यश खडतर परिश्रमामुळेच

ऑस्ट्रेलियन संघाचे फिरकी गोलंदाजी सल्लागार श्रीधरन श्रीराम यांचे स्पष्ट प्रतिपादन वृत्तसंस्था/ पुणे डावखुरा फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओकिफने पहिल्या कसोटी मालिकेत 70 धावात तब्बल 12 फलंदाज गारद करत ऑस्ट्रेलियाला दणकेबाज ...Full Article

वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या सेटर्थवेटचा विक्रम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली न्यूझीलंड महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू एमी सेटर्थवेटने वनडे क्रिकेटमध्ये सलग चार सामन्यात चार शतके नोंदविण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. वनडे क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारी सेटर्थवेट ही ...Full Article

टी-20 सामन्यात दिल्लीच्या फलंदाजाचे द्विशतक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दोन आठवडय़ापूर्वी टी-20 सामन्यात दिल्लीचा फलंदाज मोहित अहलावतने त्रिशतक ठोकून सगळय़ांना चकीत केले होते. आता दिल्लीचा आणखी एक फलंदाज शिवम सिंहने टी-20 सामन्यात द्विशतक झळकविले. शिवम ...Full Article

अमेरिकेचा जॅक सॉक अजिंक्य

वृत्तसंस्था/ मियामी कॅनडाचा टॉप सीडेड मिलोस रिओनिकने रविवारी येथे दुखापतीमुळे डिलेरी बिच एटीपी खुल्या टेनिस स्पर्धेतील अंतिम सामन्यातून शेवटच्याक्षणी माघार घेतल्याने अमेरिकेच्या जॅक सॉकला पुरूष एकेरीत विजेता म्हणून घोषित ...Full Article

रियल माद्रीदचा निसटता विजय

वृत्तसंस्था/ माद्रीद ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या सामन्यात रियल माद्रीदने व्हिलारेलवर 3-2 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळवून स्पर्धेच्या गुणतक्त्यात आपले आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले आहे. रियल ...Full Article

लीग चषक फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड विजेता

वृत्तसंस्था / विम्बले रविवारी येथे झालेल्या लीग चषक फुटबॉल स्पर्धेतील अटीतटीच्या अंतिम सामन्यात मँचेस्टर युनायटेडने साऊदम्टनचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. या अंतिम सामन्यात मँचेस्टर युनायटेडतर्फे स्वीडनचा ...Full Article

मार्सेली स्पर्धेत त्सोंगा विजेता

वृत्तसंस्था / मार्सेली फ्रान्सचा पुरूष टेनिसपटू जो विलप्रेड त्सोंगाने रविवारी येथे एटीपी टूरवरील मार्सेली खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद मिळवून पुरूष टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत सातवे स्थान घेतले ...Full Article
Page 1 of 1,26312345...102030...Last »