|Saturday, April 29, 2017
You are here: Home » क्रिडा » रॅडव्हेन्स्का, बेनसिकचे आव्हान समाप्तरॅडव्हेन्स्का, बेनसिकचे आव्हान समाप्त 

16SPO-05-Agnieszka Radwanska of Poland

वृत्तसंस्था /बर्मिंगहॅम :

येथे सुरू असलेल्या ऍगॉन क्लसिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत पोलंडची टॉप सीडेड रॅडव्हेन्स्का आणि बेनसिक यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

 अमेरिकेच्या कोको व्हँडेवेगने रॅडव्हेन्स्काचा 7-5, 4-6, 6-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. स्वित्झर्लंडच्या 19 वर्षीय बेनसिकला दुखापतीमुळे पहिल्या फेरीतील सामना अर्धवट सोडावा लागल्याने तिचे आव्हान समाप्त झाले आणि कॅमेलिया बेगुने हा सामना 6-4, 4-3 असा जिंकत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.

Related posts: