|Thursday, February 23, 2017
You are here: Home » Top News » नोटाबंदीचा निर्णय फक्त मोदी सरकारचा



नोटाबंदीचा निर्णय फक्त मोदी सरकारचा 

pm

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा जो निर्णय घेतला, या निर्णयाबाबत रिझर्व्ह बँकेला फक्त एक दिवस अगोदर याची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे नोटाबंदीचा हा निर्णय फक्त मोदी सरकारचाच असल्याची माहिती समोर येत आहे.

The Reserve Bank of India (RBI) seal is pictured on a gate outside the RBI headquarters in Mumbai July 30, 2013. India's central bank left interest rates unchanged on Tuesday as it supports a battered rupee but said it will roll back recent liquidity tightening measures when stability returns to the currency market, enabling it to resume supporting growth.  REUTERS/Vivek Prakash (INDIA - Tags: BUSINESS LOGO) - RTX124GY

नोटाबंदीच्या फायदे आणि नुकसानीबाबत होत असलेल्या अनेक तर्कवितर्कांवर आज ही माहिती महत्त्वाची मानली जात आहे. नोटाबंदीचा जो निर्णय घेतला गेला आहे, हा निर्णय फक्त मोदी सरकारचा आहे. या निर्णयाची घोषणा 8 नोव्हेंबरला करण्यात आली आणि रिझर्व्ह बँकेला फक्त एक दिवस अगोदर म्हणजे 7 नोव्हेंबरला याबाबतची माहिती देण्यात आल्याचे समजत आहे.

Related posts: