|Saturday, April 29, 2017
You are here: Home » मनोरंजन » ‘टय़ूबलाईट’च्या निमित्ताने सलमानची आई निर्मिती क्षेत्रात !‘टय़ूबलाईट’च्या निमित्ताने सलमानची आई निर्मिती क्षेत्रात ! 

salman-khan-salma

ऑनलाईन टीम / मुंबई : 

सलमान खानच्या आयुष्यात कुटुंबिय , मित्र- मैत्रिण आणि त्याचे चाहते हे किती महत्त्वाचे आहेत हे तर सर्वानाच माहिती आहे. तो स्वतःअनेक सार्वजनिक ठिकाणी याबद्दल आत्मियतेने बोलताना दिसतो. पण या सगळय़ांमध्ये तो सर्वात जवळ कोणाच्या असेल तर ती त्याची आई. सलमानला त्याच्या आयुष्यात अगदी आईसारखी मुलगी हवी आहे असे तो वारंवार सांगतो.

सलमान आपल्या आयुष्यात आईच्या साथीनेच पुढे जाणे पसंत करतो, दरम्यान , सलमान खान प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्याने एक मोठा बदल केला आहे. याआधी सिनेमांच्या निर्मितीवेळी सलमान खान एवढच नाव लिहले जायचे पण आत त्याने प्रोडक्शन हाऊसमध्ये आईलाही सहभागी करून घेतले आहे.

 

Related posts: