|Wednesday, March 29, 2017
You are here: Home » Top News » पेट्रोल 70 पैशांनी स्वस्तपेट्रोल 70 पैशांनी स्वस्त 

Petrol+pump

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

पेट्रोल 70 पैशांनी स्वस्त झाले असून यामुळे महागाईत भरडलेल्या जनतेला केंद्र सरकारने सुखद धक्का दिला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलचे नवीन दर लागू होतील. मागील एका महिन्यात पेट्रोलचे दर कमी करण्याची दुसरी वेळ आहे.

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईलच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने कच्च्या तेलाची आयात कमी झाली आहे. यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर डिझेलच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Related posts: