|Tuesday, January 24, 2017
You are here: Home » Cricket

Cricket

नादाल, रेऑनिक, सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

मिरजाना बॅरोनी, प्लिस्कोव्हा, कोन्टा, डिमिट्रोव्ह, गॉफिनही शेवटच्या आठमध्ये वृत्तसंस्था / मेलबोर्न कॅनडाचा तिसरा मानांकित मिलोस रेऑनिक, स्पेनचा राफेल नादाल, डेव्हिड गॉफिन, ग्रिगोर डिमिट्रोव्ह यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीत तर सेरेना विल्यम्स, जोहाना कोन्टा, मिरजाना लुसिक बॅरोनी, कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनी महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. बार्बरा स्ट्रायकोव्हा, एकतेरिना माकारोव्हा, डेनिस इस्टोमिन, डॉमिनिक थिएम यांचे आव्हान चौथ्या फेरीत समाप्त ...Full Article

शेष भारताला विजयासाठी 113 धावांची जरूरी

साहाचे नाबाद शतक, पुजाराची चिवट फलंदाजी वृत्तसंस्था / मुंबई येथे सुरू असलेल्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पुजारा आणि साहा यांच्या अभेद्य 203 धावांच्या भागिदारीमुळे ...Full Article

टी-20 मालिकेतून अश्विन-जडेजाला विश्रांती

अमित मिश्रा, परवेझ रसूलला संधी, गुरुवारी इंग्लंडविरुद्ध पहिली टी-20 कानपूरमध्ये वृत्तसंस्था / नवी दिल्ली अलीकडेच कसोटी व वनडे मालिकाविजयात मोलाचा वाटा उचलणाऱया रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या फिरकीपटूंना इंग्लंडविरुद्ध ...Full Article

वॉर्नरला सलग दुसऱया वर्षी ऍलन बोर्डर पदक

वृत्तसंस्था / सिडनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेचे समजले जाणारे ऍलन बोर्डर पदक सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सलग दुसऱयावर्षी पटकाविले. असा पराक्रम करणारा वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा चौथा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी ...Full Article

न्यूझीलंडकडून बांगलादेशचा ‘व्हाईटवॉश’

वृत्तसंस्था / ख्राईस्टचर्च यजमान न्यूझीलंडने सोमवारी येथे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडने खेळाच्या चौथ्या दिवशी बांगलादेशवर 9 गडय़ांनी विजय ...Full Article

लंकेचा द.आफ्रिकेवर तीन गडय़ांनी विजय

वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱया टी-20 सामन्यात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा 2 चेंडू बाकी ठेवून 3 गडय़ांनी थरारक विजय मिळवित तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी ...Full Article

रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा निसटता विजय

भारताचे क्वीन स्वीपचे मनसुबे उद्ध्वस्त, जाधव, पंडय़ा, कोहलीची अर्धशतके वाया वृत्तसंस्था/ कोलकाता इंग्लंडने अखेरच्या टप्प्यात अप्रतिम गोलंदाजी करीत भारताचे ‘क्लीन स्वीप’ साधण्याचे मनसुबे उधळून लावत मालिकेत पहिला विजय नोंदवताना ...Full Article

न्यूझीलंड-बांगलादेश कसोटी पावसाचा व्यत्यय

वृत्तसंस्था / ख्राईस्टचर्च येथे सुरु असलेल्या न्यूझीलंड व बांगलादेश यांच्यातील दुसऱया कसोटीतील तिसरा दिवस जोरदार पावसामुळे वाया गेला. बांगलादेशन पहिल्या डावात 289 धावा केल्या होत्या. यानंतर खेळणाऱया न्यूझीलंडच्या पहिल्या ...Full Article

दिल्लीचे कर्णधारपद गंभीरकडेच

मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी दिल्ली संघ जाहीर, धवन, इशांतला संधी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन व वेगवान गोलंदाज इशांत शर्माला सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी दिल्ली ...Full Article

मँचेस्टर युनायटेडतर्फे रूनीचा नवा विक्रम

वृत्तसंस्था / लंडन ब्रिटनचा 31 वर्षीय अनुभवी आणि अव्वल फुटबॉलपटू वेन रूनीनें प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळताना सर्वाधिक गोल नोंदविण्याचा नवा विक्रम केला आहे. रूनीने मँचेस्टर ...Full Article
Page 1 of 25212345...102030...Last »