|Sunday, February 26, 2017
You are here: Home » Sports

Sports

भारत फक्त 333 धावांनी पराभूत

आकमक ऑस्ट्रेलियाचा तडफदार विजय, फिरकीसमोर विराटसेनेची शरणागती पुणे / प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाच्या ओ किफ आणि नेथन लायन या फिरकी गोलंदाजांसमोर भारतीय संघाने अक्षरश: गुडघे टेकल्याने भारताला ऑस्ट्रेलियाकडून तब्बल 333 धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे विराटसेनेचा अश्वमेध रोखला गेला आहे. ओ किफने दुसऱया डावातदेखील 6 बळी मिळवत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. दोन्ही डावात 12 बळी घेणाऱया ओ किफलाच ...Full Article

मालिकेत जोमाने पुनरागमन करू : विराट

पुणे / प्रतिनिधी पुण्यातील कसोटी सामन्यात खराब फलंदाजीमुळेच आम्हाला पहिल्याच सामन्यात हार पत्करावी लागली. पण पुढील सामन्यात आम्ही नक्कीच कमबॅक करू, असा विश्वास टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने ...Full Article

हॉकी लीग स्पर्धेत कलिंगा लान्सर्स अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ चंदिगढ हॉकी इंडिया लीग स्पर्धेत कलिंगा लान्सर्स संघाने अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. त्यांनी शनिवारी सायंकाळी झालेल्या उपांत्य लढतीत उत्तर प्रदेश व्हिझार्ड्स संघाचा पेनल्टी शूटआऊटवर पराभव केला. प्रारंभी, ...Full Article

तिसऱया वनडेत दक्षिण आफ्रिकेकडून किवीजचा धूव्वा

न्यूझीलंड 159 धावांनी पराभूत, सामनावीर एबी डीव्हिलीयर्स, डिकॉकची अर्धशतके, मालिकेत 2-1 ने आघाडी वृत्तसंस्था/ वेलिंग्टन एबी डीव्हिलीयर्स (85), डिकॉक (68) व डवेन प्रिटोरियस (5 धावांत 3 बळी) यांच्या शानदार ...Full Article

मुंबईची गुजरातवर मात

विजय हजारे चषक स्पर्धा : आदित्य तरे, सिध्देश लाडची अर्धशतके वृत्तसंस्था/ चेन्नई येथे सुरु असलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत मुंबईने विजयी सलामी पहिल्या लढतीत देताना गुजरातला 98 धावांनी पराभूत ...Full Article

बीसीसीआयची बैठक दिल्लीत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची बैठक येथे रविवारी बोलविण्यात आली असून या बैठकीला मंडळाचे सर्व माजी अधिकारी तसेच संघटनेशी संलग्न असलेल्या विविध राज्यांच्या क्रिकेट संघटनांचे पदाधिकारी ...Full Article

ऑस्ट्रियाचा थिएम उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ रिओ डे जेनेरिओ येथे सुरू असलेल्या क्ले कोर्टवरील रिओ खुल्या पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रीयाच्या डॉम्निक थिएमने एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्या थिएमने अर्जेंटिनाच्या दियागो ...Full Article

मिसबाहचा कर्णधारपदाबाबत निर्णय नाही

वृत्तसंस्था / इस्लामाबाद पाकचा कसोटी कर्णधार मिसबाह उल हक याने आपल्या कर्णधारपदा संदर्भात अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नसून पाक क्रिकेट मंडळ मिसबाहच्या अंतिम निर्णायाची वाट पहात आहे. मिसबाहला कसोटी ...Full Article

चर्चिल ब्रदर्ससमोर शिवाजीयन्सचे आव्हान

वृत्तसंस्था / मुंबई आय लीग फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या चर्चिल ब्रदर्ससमोर रविवारच्या सामन्यात डीएसके शिवाजीयन्स संघाचे कडवे आव्हान राहील. चर्चिल ब्रदर्सला अलिकडच्या सामन्यात मिर्नव्हा पंजाबकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांना स्पर्धेच्या ...Full Article

जखमी मॅथ्यूज बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेला मुकणार

वृत्तसंस्था/ कोलंबो श्रीलंकन संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध होणाऱया कसोटी मालिकेला मुकणार आहे. याबाबतची माहिती लंकन क्रिकेट मंडळाने शनिवारी दिली. गत महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत मॅथ्यूजच्या उजव्या ...Full Article
Page 1 of 75412345...102030...Last »