|Sunday, January 22, 2017
You are here: Home » Politics

Politics

यूपीत सपा-काँग्रेसमध्ये आघाडी ; जागावाटपावर एकमत

ऑनलाईन टीम / लखनौ : उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाल्याचे निश्चित झाले आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरुन एकमत झाले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणात आता ‘सायकल’वर काँग्रेसचा ‘हात’ असणार आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आघाडीबाबतची घोषणा केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांच्यात बैठक झाली. ...Full Article

एमआयएम लढवणार चार महापालिकांच्या निवडणुका

ऑनलाईन टीम / मुंबई : मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन अर्थात एमआयएम या पक्षाने राज्यातील आगामी चार महापालिका निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ...Full Article

ठाण्यात 500 चौ. फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : ठाणेकरांसाठी 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफ, तर 700 चौरस फुटांच्या मालमत्ता करात सवलत देणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ठाणे ...Full Article

काँग्रेसच्या होर्डिंगवर राष्ट्रपतींचा फोटो ; राष्ट्रपती कार्यालयाचा आक्षेप

ऑनलाईन टीम / चंदीगड : पंजाबमध्ये काँग्रेसच्या होर्डिंगवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा फोटो झळकत आहे. ही बाब लक्षात येताच राष्ट्रपती भवनने याबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून याबाबत आक्षेप घेतला ...Full Article

आरक्षण संपवण्याचा डाव उधळून टाकू

बसप अध्यक्षा मायावती यांचा भाजपला इशारा वृत्तसंस्था/ लखनऊ संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी ‘आरक्षण संपवले पाहिजे’ असे सांगून भाजपचा छुपा अजेंडाच जाहीर केला आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये केंद्रातील भाजप ...Full Article

सप-काँग्रेस आघाडीची शक्यता धूसर

सपकडून आघाडी होणार नसल्याचे संकेत : काँग्रेसला मात्र अजूनही आशा वृत्तसंस्था / नवी दिल्ली उत्तरप्रदेशच्या पहिल्या टप्प्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपर्यंतच उमेदवारी अर्ज भरले जाऊ शकतात. परंतु अजूनही सत्तारुढ समाजवादी ...Full Article

युतीबाबतची तिसरी बैठकही फिस्कटली

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीबाबत युतीसाठीची तिसरी बैठक पार पडली. मात्र, ही बैठक कोणत्याही तोडग्याविनाच संपली. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये जागावाटपावरुन एकमत झाले ...Full Article

विजेवर चालणाऱया वाहनांच्या निर्मितीची गरज : गिते

ऑनलाईन टीम / पुणे : भारतातील वाढते प्रदुषण पाहता पेट्रोल, डिझेल, यासारख्या इंधनांवर चालणाऱया वाहनांशिवाय आता 100 टक्के विजेवर चालणाऱया वाहनांची निर्मिती करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अवजड ...Full Article

ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये आघाडी

ऑनलाईन टीम / मुंबई : ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात आघाडीबाबत बैठक झाली. या बैठकीत आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या निवास्थानी ...Full Article

पंतप्रधान-लष्करी अधिकाऱयांच्या संवादास निवडणूक आयोगाचा आक्षेप

ऑनलाईन टीम / देहरादून : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त कमांडर्सच्या परिषदेच्या निमित्ताने लष्करातील अधिकाऱयांशी संवाद साधणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार असल्याने निवडणूक आयोगाने पंतप्रधानांच्या संवाद ...Full Article
Page 1 of 1,10712345...102030...Last »