|Monday, April 24, 2017
You are here: Home » Accident

Accident

तिरुपतीनजीक ट्रक अपघातात 20 ठार

तिरूपती  श्रीकलाहस्ती महामार्गावर भरधाव वेगातील एक ट्रक वीजेच्या खांबाला थडकून रस्त्याशेजारील दुकानात शिरल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात शुक्रवारी 20 जण मृत्यूमुखी पडले. प्रसिद्ध तिरूपती क्षेत्रापासून 25 किमी अंतरावर असणाऱया येरपेडू येथील या दुर्घटनेत अन्य 15 जण जखमी झाले आहेत. येरपेडू पोलीस स्थानकासमोरच घडलेल्या या अपघातात बळी पडलेले बहुतेक जण हे मुनगलपलेमचे रहिवाशी असल्याचे समजते.    घटनेविषयी अधिक माहिती देताना श्रीकलाहस्तीहून ...Full Article

वीज वाहिनीच्या धक्क्याने मुंबईच्या युवकाचा मृत्यू

मालवण : वायरी भूतनाथ येथील रेकोबा परिसरातील बंगल्याच्या स्लॅबवरून गेलेल्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने बसलेल्या जबरदस्त शॉकमुळे राहुल रामचंद्र गोसावी (22, रा. नालासोपारा. जि. पालघर) हा स्लॅबवरून खाली कोसळून ...Full Article

बस नदीत कोसळून 46 प्रवासी ठार

हिमाचल प्रदेशमधील दुर्घटना : मृतांमध्ये 10 महिलांसह तीन मुलांचा समावेश वृत्तसंस्था / सिमला हिमाचल प्रदेश राज्यात बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 46 प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये 10 महिलांसह ...Full Article

डंपर अपघातामुळे वाहतूक विस्कळीत

बांदा : बांदा-दोडामार्ग मार्गावर दोन डंपरमध्ये झालेल्या अपघातात डंपरचालक किरकोळ जखमी झाला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत बांदा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.  बांदा पोलिसांकडून ...Full Article

दारू नेणाऱया गाडीला आंबोलीत अपघात

आंबोली : आंबोली कामतवाडी येथे दारूची वाहतूक करणाऱया पिकअपला अपघात होऊन गाडीची हानी झाली. दारूच्या बाटल्या फुटून दुर्गंधी पसरली. हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची खबर ...Full Article

प्राध्यापकासह आठ विद्यार्थी बुडाले

मालवण : बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनियरिंग कॉलेजच्या एका प्राध्यापकासह सात विद्यार्थ्यांचा शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण समुद्रस्नान करीत असताना ही घटना घडली. ...Full Article

उत्तरप्रदेशात रेल्वेचे 8 डबे घसरले

राज्यराणी एक्स्प्रेसला रामपूरनजीक अपघात : रेल्वेमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश वृत्तसंस्था / रामपूर  राज्यराणी एक्स्प्रेसचे 8 डबे शनिवारी उत्तरप्रदेशातील रामपूरच्या कोसीपूलानजीक रूळावरून घसरले आहेत. रेल्वेनुसार दुर्घटनेत 2 जण जखमी झाले आहेत. ...Full Article

बिबवणेत कारची टेम्पोला धडक

कुडाळ : बुलढाणा येथून गोवा येथे जाणाऱया सुसाट कारने मुंबई-गोवा महामार्गावरील बिबवणे-मांडकुली थांबा येथे समोरून येणाऱया आयशर टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक गंभीर, तर चार किरकोळ जखमी ...Full Article

तेरवण-मेढेतील युवकाचा अपघाती मृत्यू

दोडामार्ग : तेरवण-मेढे येथील रोहित रामचंद्र गवस (24) याचा शनिवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास म्हापसा येथील ग्रीनपार्क हॉटेलनजीक मोटारसायकल व तवेरा गाडीला झालेल्या अपघातात मृत्यू झाला. रोहित गवस हा तेरवण-मेढे ...Full Article

इमर्जन्सी लँडिंगनंतर पेरूचे विमान झाले दुर्घटनाग्रस्त

लीमा  पेरू देशात इमर्जन्सी लँडिंगदरम्यान एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यानंतर त्याच्या उजव्या बाजूच्या पंख्याने पेट घेतला, दुर्घटनेवेळी 141 प्रवासी विमानात सवार होते आणि सुदैवाने सर्वांना वेळीच बाहेर काढण्यास यश ...Full Article
Page 1 of 14612345...102030...Last »