|Tuesday, January 24, 2017
You are here: Home » latest

latest

अमायकस क्युरीने सुचवलेली ‘ती’ नावे सर्वोच्च न्यायालयाकडून बाद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीसाठी अमायकस क्युरीने सुचविलेल्या नावांच्या यादीतून वयाची सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तींची नावे दिली होती. अमायकस क्युरीने दिलेली ती नावे सर्वोच्च न्यायालयाने बाद केली. अमायकस क्युरीने बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीसाठी सहा जणांची नावे सुचवण्याच्या सूचना दिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार अमायकस क्युरीने 20 जानेवारीला सहाऐवजी एकूण नऊ जणांची नावे बंद पाकिटातून न्यायालयात ...Full Article

10 लाखांहून अधिक रक्कम जमा करणाऱयांची चौकशी सुरु

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर अनेकांनी आपल्या बँक खात्यात उपलब्ध स्त्राsतांपेक्षा अधिकची रक्कम बँकेत जमा केल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे 10 लाखांपेक्षा अधिकची रक्कम ...Full Article

25 जानेवारीला बदला आपल्याकडील जुन्या नोटा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. ही मुदत जरी आता संपली असली ...Full Article

केंद्राकडून पीककर्जावरील 660 कोटींची व्याजमाफी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ज्या शेतकऱयांनी सहकारी बँकेकडून अल्पमुदतीत जे कर्ज घेतले होते, त्यावर व्याज लागणार नसल्याचे मंत्रिमंडळाने जाहीर केले. त्यानुसार आत्तापर्यंत एकूण ...Full Article

एसटी 20 फूट खड्डय़ात कोसळली ; 25 प्रवासी जखमी

ऑनलाईन टीम / लोणावळा : एसटी महामंडळाची बस बोरिवलीहून सातारा येथे जात असताना किवळे एक्झिट येथे 20 फूट खोल खड्डय़ात कोसळली. या अपघातात 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. महाराष्ट्र ...Full Article

5 इंच डिस्प्लेसह 4G VoLTE लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ट्रान्ससन होल्डिंग्सची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी आयटेलने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा आयटी 1518 वीओएलटीआय स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 ...Full Article

अत्याधुनिक फिचर्ससह मर्सिडिज बेंझ लक्झरी व्हॅन लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जर्मनची प्रसिद्ध वाहननिर्माता कंपनी मर्सिडीजने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी मॅर्को पोलो होरीझॉन ही लक्झरी व्हॅन नुकतीच लाँच केली आहे. या लक्झरी कारमध्ये ...Full Article

यूपीत सपा-काँग्रेसमध्ये आघाडी ; जागावाटपावर एकमत

ऑनलाईन टीम / लखनौ : उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाल्याचे निश्चित झाले आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरुन एकमत झाले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणात ...Full Article

औरंगाबादेत 2 हजारांच्या बनावट नोटा जप्त

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : दोन हजार रुपयांच्या नव्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेडय़ा ठोकल्या. ही कारवाई औरंगाबाद येथील ...Full Article

मराठा समाज मागास नाही : मा. गो. वैद्य

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना आरक्षण दिलेच पाहिजेच. पण मराठा समाज हा काही मागास नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते ...Full Article
Page 1 of 12912345...102030...Last »