|Thursday, February 23, 2017
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

बालाजीचरणी 5.5 कोटींचे दागिने अर्पण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बुधवारी देशातील सर्वात श्रीमंत बालाजी तथा भगवान व्यंकटेश्वराला साडेपाच कोटी रुपयांचे दागिने अर्पण केले. बुधवारी सकाळी पूजाअर्चा करून त्यांनी हे दान बालाजीच्या चरणावर अर्पण केले. स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी केलेला नवस त्यांनी फेडला असल्याचे सांगितले जात आहे. तथापि राव यांच्या या कृतीचा विरोधी पक्षांनी निषेध केला असून ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी ...Full Article

ओडिशात भाजपला यश

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजय वृत्तसंस्था/ भुवनेश्वर ओडिशातील बीजू जनता दलाचे वर्चस्व संपण्यास प्रारंभ झाल्याचा दावा भाजपने केला आहे. ओडिशातील पंचायत निवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळविल्याने पक्षाचा उत्साह द्विगुणित ...Full Article

दिल्लीतील रामजस कॉलेजमध्ये राडा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱया रामजस महाविद्यालयात बुधवारी अभाविप आणि एआयएसए यांच्यात प्रचंड वादावादी झाली. जेएनयूचा विद्यार्थी प्रतिनिधी उमर खालिद आणि शेहला राशिद यांना रामजस महाविद्यालयात ...Full Article

इस्लामिक स्टेटकडून होतोय ‘ड्रोन बॉम्ब’चा वापर

आठवडाभरात 39 इराकी सैनिक ठार केल्याचा दावा : हल्ल्याचा नवा प्रकार वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन इस्लामिक स्टेट आता हल्ल्यासाठी ड्रोन बॉम्बचा वापर करत आहे. आठवडाभरात ड्रोन बॉम्ब हल्ल्यात 39 इराकी सैनिक ...Full Article

काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप

पाटणा  बलात्काराचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद झाल्यानंतर बिहार काँग्रेसचे उपाध्यक्ष ब्रजेश पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ब्रजेश यांच्यावरील आरोप बिहारच्या एका माजी मंत्र्याच्या मुलीने केला होता. या ...Full Article

शिकाऱयांना पाहताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश

जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प : बीबीसीच्या माहितीपटानंतर वन विभागाच्या हालचाली वृत्तसंस्था/ रामनगर शिकारीच्या घटना रोखण्यासाठी जिम कार्बेट व्याघ्र अभयारण्याच्या अधिकाऱयांनी शिकाऱयांना पाहताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश जारी केला आहे. हे ...Full Article

कुटुंबात कलहामुळे काँग्रेसशी आघाडी : अखिलेश यादव

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जर आपल्या कुटुंबात कलह झाला नसता तर समाजवादी पक्षाची काँग्रेससोबत आघाडी झाली नसती असे उत्तरप्रदेशच्या निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पहिल्यांदाच मान्य केले आहे. एका ...Full Article

अमेरिकेतील 3 लाख भारतीयांवर मोठे संकट

सोडावा लागू शकतो देश : स्थलांतर नियम झाले कठोर वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्य करणाऱया लाखो लोकांवर देशाबाहेर काढले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यात असे देखील लोक सामील ...Full Article

सोनिया गांधींची मतदारांना भावनिक साद

रायबरेली, अमेठीच्या मतदारांना उद्देशून लिहिले पत्र, काँग्रेसला समर्थन करण्याचे आवाहन वृत्तसंस्था / नवी दिल्ली आत्यंतिक इच्छा असून देखील काही कारणांमुळे उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचार करणे शक्य झालेले नाही असे ...Full Article

आणखी भारतीय तज्ञांना सामावून घेण्यास तयार !

युरोपीय महासंघाची घोषणा    ट्रम्प यांच्या धोरणांच्या पार्श्वभूमीवर दिलासा, आयटी तज्ञांना होणार लाभ, गुंतवणूक कराराबाबत हालचालींना वेग वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या आणखीन अधिक तज्ञांना आपल्या येथे ...Full Article
Page 1 of 1,69012345...102030...Last »