|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केएलईचा संशोधनासाठी करारकेएलईचा संशोधनासाठी करार 

कुलगुरू प्रा. सी. के. कोकाटे व डॉ. एस. डी. खोलकुटे कराराची प्रत दाखविताना.

प्रतिनिधी / बेळगाव :

केएलई विद्यापीठ, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च तसेच ‘गोल’ आदी संस्थांनी संसर्गजन्य व इतर रोगांबाबत संशोधन करण्यासाठी एक करार केला आहे. एकमेकांच्या सहकार्याने संशोधन केले जाणार आहे.

केएलई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. के. कोकाटे व इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. खोलकुटे यांनी या करारावर सहय़ा केल्या आहेत. दांडेली येथील कुलगी नेचर कॅम्प येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेत हा करार झाला.

Related posts: