|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » Top News » सानियाचा विजय पाकिस्तानसाठीही अभिमानाचा : शोएब मलिकसानियाचा विजय पाकिस्तानसाठीही अभिमानाचा : शोएब मलिक 

sania-shoail

ऑनलाईन टीम/ दिल्ली :

सानिया मिर्झा आता वर्ल्ड नंबर-1 चॅम्पियन बनल्याची घटना ही ही फक्त भारतासाठीच नाही तर, पाकिस्तानसाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे, असे तिचे पती आणि पाकिस्तनचे क्रिकेटपटू शोएब मलिक म्हटले आहे.

सानियाचा हा विजय भारतात टेनिसची दिशा बदलत आहे. सानियाच्या या विजयामुळे तिचे पती आणि पाकिस्तानचे क्रिकेटपटू शोएब मलिकला देखील खूप आनंद झाला आहे. तसेच ही पाकिस्तानसाठी देखील अभिमानाची बाब असल्याचे त्याने यावेळी नमूद केले. सानियाचे यशाकडे पडणारे प्रत्येक पाऊल भारत आणि पाकिस्तानच्या महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related posts: