|Sunday, May 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रावराणे, पनवेलकर यांची निवड निश्चितरावराणे, पनवेलकर यांची निवड निश्चित 

Ravindra Raorane=1

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग

वाभवे-वैभववाडी आणि दोडामार्गच्या नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होत असून दोडामार्गात अनपेक्षितपणे शिवसेनेच्या उमेदवार संध्या प्रसादी यांनी आपला अर्ज मागे घेतला असून त्यामुळे भाजप उमेदवार सुधीर पनवेलकर यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर वैभववाडीत काँग्रेसकडे बहुमत असल्याने रवींद्र रावराणे यांची निवड निश्चित मानली जात आहे. या दोन्ही नगरपंचायतीच्या निवडणुका अटीतटीच्या झाल्याने नगराध्यक्ष निवडणुकीत चमत्कार होणार का, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.

Related posts: