|Thursday, July 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

नववर्षाच्या पहिल्या शुक्रवारी हिंदीमध्ये ‘कॉफी विथ डी’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. तर मराठीत ‘ती सध्या काय करते’ आणि ‘झाला बोभाटा’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडमध्ये ‘पॅसेंजर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: