|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे यश

नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे यश 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परिक्षेत नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी यश मिळविले. स्नेहल रानभरे, प्रणाली सुतार, राधा खडतरे, ओमकार मांगले, श्रेयश माळी, कन्हैया तायडे, मनिष मोरे, आदित्य नलवडे आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक यु. ए. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. तर मुख्याध्यापक एस. आर. गुरव, पर्यवेक्षक एस. डी. पुजारी, एन. एल. ठाकूर, शालेय समिती सदस्य नकुल पाटणकर, सिद्धार्थ पाटणकर यांचे प्रोत्साहन मिळाले.  

 

Related posts: