|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » पेट्रोल ,डिझेलच्या किंमतीत वाढ

पेट्रोल ,डिझेलच्या किंमतीत वाढ 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली  :

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली असून पेट्रोलच्या किमतीत 1 रूपया 29 पैशांनी,तर डिझेलच्या किंमतीत 97 पैसे प्रति लिटरने वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर वाढल्याचा परिणाम भारतातील तेल कंपन्यावरही झाला आह.s त्या पार्श्वभूमीवर भारतीय तेल कंपन्यांनाही इंधन दर वाढवावे लागले. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच सामान्याच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे.