|Saturday, July 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » 6 सिनेमांचे नवीन पोस्टर रिलीज

6 सिनेमांचे नवीन पोस्टर रिलीज 

ऑनलाइन टीम / मुबंई :

नवीन वर्षाच्या सुरूवातीला 2017 मध्ये बॉक्स ऑफीसवर रिलीज होणऱया बॉलिवूडमधील आगामी 6 सिनेमांचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. यामुळे यंदा सिनेरसिकांसाठी भरपुर मनोरंजन असणार आहे.

‘रईस’, ‘रंगून’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘जॉली एलएलबी 2’, रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ‘2.0’ आणि ‘पॅडमॅन’ अशा वेगळया धाटणीच्या सिनेमांची मेजवानी नवीन वर्षात प्रेक्ष्कांना मिळणर आहे. जानेवारी महिन्यामध्ये प्रेक्ष्कांच्या भेटीला येणाऱया ‘रईस’ चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. शहारूक खानचा हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.