|Thursday, August 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » गुगलकडून सावित्रीबाई फुलेंना मानवंदना

गुगलकडून सावित्रीबाई फुलेंना मानवंदना 

ऑनलाइन टीम / मुबंई : 

     ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज संपुर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी होत असून सर्च इंजिन गुगलनेही याची दखल घेतली आहे. गुगलने डूडलच्या माध्यमातुन सावित्रीबाई फुले यांना मानवंदना दिली आहे.

       सावित्रीबाई फुले या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक, महिला होत्या, महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्पयात त्यांचे पती ज्योतीराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. भारतातील आद्य मुख्यधापिका, आद्य शिक्षिका, समाजसुधारक म्हणुन सावित्रीबाई फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपुर्ण कामीगरी बजावली.