|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » एटीएम आणि डेबिट कार्डच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार

एटीएम आणि डेबिट कार्डच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

      नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वकाही सुरळीत होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडे 50 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र 50 दिवसानंतरही देशभरातील बहूतांश एटीएम आणि डेबिट कार्डच्या माध्यमातुन केल्या जाणाऱया व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे.

      नोटाबंदीनंतर सरकारकडून एटीएम आणि डेबिट कार्डवर शुल्क आकरले जात नव्हते. मात्र नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलनकल्लोळ संपण्याआधीच सरकरने एटीएम आणि डेबिट कार्डवर शुल्क आकरण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे लोकांच्या खिशाला अतिरिक्त भर सोसावा लागणर आहे.