|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Automobiles » रॉयल एनफिल्डचे क्लासिक 350 एडिशन लाँच

रॉयल एनफिल्डचे क्लासिक 350 एडिशन लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आपल्या ग्राहकांसाठी रॉयल एनफिल्ड कंपनी तर्फे नवीन वर्षाचे आनोखे गिफ्ट आणले असून या कंपनीने आपले लोकप्रिय मॉडेल क्लासिक-350ची रीडिच सीरिज लाँच केली आहे. 1.46 लाख रूपये या नव्या मॉडेलची किंमत आहे.

या सीरीजमध्ये रॉयल एनफील्डच्या मोटारसायकलचा रंग आणि इतर गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहे. रॉयल एनफील्ड रिडीच लाल,निळा  आणि हिरव्या रंगात आता उपलब्ध झाली आहे. ही पेंट स्कीम 50 च्या दशकात रॉयल एनफिल्ड मोटारसालकलने तयार केली होती.