|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Automobiles » TATA ची XENON Yodha लाँच

TATA ची XENON Yodha लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध वाहननिर्माता कंपनी टाटा मोटर्सने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी पिक-अप ट्रक क्सिनन योद्धा लाँच केली. या नव्या ट्रकच्या अपडेटेड वर्जनला कंपनीकडून थोडे स्पोर्टी लूक देण्यात आले आहे.

असे असतील या ट्रकचे फिचर्स –

– इंजिन – 3.0 लिटरचे डिझेल इंजिन देण्यात आले असून हे इंजिन 72 बीएचपीची पॉवर आणि 223Nm चा टार्क निर्माण करु शकतो.

tata

– अन्य फिचर्स – या ट्रकमध्ये ऑल-व्हिल ड्राइव्हची सुविधा देण्यात आली आहे. टाटा क्सिनन योद्धाची टक्कर महिंद्रा स्कॉर्पियो गेटवे आणि इसुजू-मॅक्स व्ही-क्रॉस या गाडींसोबत होणार आहे.

या ट्रकची सिंगल कॅब आणि डबल कॅब मॉडेल्समध्ये विक्री करण्यात येणार आहे.

– किंमत – 6 लाख 6 हजारांपासून पुढे (दिल्ली एक्स-शोरुम)