|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 जानेवारी 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 जानेवारी 2017 

मेष: पारमार्थिक विद्येत यशप्राप्तीचा योग.

वृषभ: वैवाहिक संदर्भात बोलणी यशस्वी.

मिथुन: कोणतेही काम यशस्वी होईल.

कर्क: अतिविचाराने ताणतणाव वाढतील.

सिंह: सांसारिक अडचणी कमी होतील.

कन्या: स्थानपालट व नोकरी व्यवसायात बदल.

तुळ: लोकप्रियता लाभेल, नोकरी मिळण्याचे योग.

वृश्चिक: एखादी एजन्सी मिळाल्यास नाकारू नका.

धनु: व्यवहारदक्ष राहा, निश्चित यशस्वी व्हाल.

मकर: नियोजन नसल्याने कामात अडथळे.

कुंभ: नोकरी, उद्योग व्यवसायात उत्तम यश मिळवाल.

मीन: स्वतंत्र व्यवसायात पदार्पणाची संधी.

 

Related posts: