|Thursday, July 27, 2017
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 7 जानेवारी 2017आजचे भविष्य शनिवार दि. 7 जानेवारी 2017 

मेष: गूढशास्त्राच्या मागे लागल्याने मनावर परिणाम.

वृषभ: अधिकारप्राप्तीसाठी प्रयत्न करा.

मिथुन: धनलाभासाठी इतर मार्गांचा अवलंब धोकादायक.

कर्क: अध्यात्मिक प्रगती व अयोग्य मार्गाने धनलाभ.

सिंह: प्रेम प्रकरणात धोक्याची शक्यता.

कन्या: शत्रूंच्या कारवाया त्यांच्यावरच उलटतील.

तुळ: शिक्षणात अडथळे, संततीकडे लक्ष द्या.

वृश्चिक: गृहस्वास्थ्य बिघडू न देण्याकडे कल असू द्या.

धनु: अनेक कलांत प्राविण्य परंतु भावंडांत मतभेद.

मकर: आढय़तेखोर व्यक्तींपासून दूर राहा.

कुंभ: शत्रूत्वाला वाव दिल्याने, अडचणीत याल.

मीन: तथाकथित अध्यात्मिक गुरूमुळे नुकसान.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!