|Monday, April 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Xiaomi ने केला स्लिम टिव्ही लाँच

Xiaomi ने केला स्लिम टिव्ही लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

Xiaomi ने 2017 मध्ये Mi TV4  आणि Mi Router HD लाँच केले आहे, हे दोन्ही डिव्हाईस 2017 च्या शेवटपर्यंत मार्केडमध्ये उपलब्ध असणार आहे.हा टिव्ही सर्वात स्लिमटिव्ही आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या टिव्हीमध्ये पहिल्यावेळेसच डॉल्बी ऑडियो टेक्नोलॉजीचा वापर केला असून, तो थिएटरसारख्या एक्सीपीरियन्स देतो. आयफोन 7 पेक्षा 30 टकके स्लिम आहे.

हा टिव्ही 49, 55, 65 इंच व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे. यूजर्सला या टेलिव्हजनला अपग्रड करायचे असेल तर, मदरबोर्ड आणि दुसरे इंटर्नल्सला बदलू शकतात. कंपनीच्या ग्लोबल व्हाईस प्रेसीडेंट ह्यूगो बाराने सांगितले की, या टेलिव्हीजनची किंमत 1,35,000 रूपये असेल. जो ट्रांस्फर स्पीडला सपोर्ट करेल.

 

 

Related posts: