|Friday, July 28, 2017
You are here: Home » Top News » सरकारमधील काही लोक मराठा समाजात फूट पाडण्याचे काम करतात : मेटेसरकारमधील काही लोक मराठा समाजात फूट पाडण्याचे काम करतात : मेटे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुख्यमंत्री हा भला माणूस आहे, पण सरकारमधील काही लोक मराठा समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचा घणाघात शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांसोबत मराठा संघटनांच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीत मेटेंना शिवस्मारक समितीतून वगळण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मेटेंनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, मला विरोध करणाऱया संघटनांचा बोलविता धनी सरकारमधलाच आहे. यात मुख्यमंत्री भला माणूस आहे. पण सरकारमधील काही लोक मराठा समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे, असा आरोप मेटेंनी यावेळी केला.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!