|Friday, July 28, 2017
You are here: Home » Top News » धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने महिला जखमीधावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने महिला जखमी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणाऱया रेल्वेचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्याची किती आश्वासाने दिली गेली, मात्र ते दाव फेल ठरतानाच दिसत आहेत. धावत्या लोकलवर दगड मारण्याचा प्रकार पुन्हा घडला असून काल रात्री एलफिन्स्टन स्थानकाच्या दिशेनने भिरकावलेल्या दगड लगुन एका महिला जखमी झाली आहे.

पश्चिम रेलवेच्या एलफिन्स्टन स्थनाकावरून गाडी सुटताच कुणीतरी गाडीवर दगड भिरकवला. गाडीतील प्रचंड गर्दीमुळे दरवाजातच उभं रहावं लागलेल्या एका महिलेला हा दगड लागला. त्यात ती जखमी झाली असून तिच्यावर उपचर सीरू आहेत.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!