|Saturday, July 29, 2017
You are here: Home » Top News » महापालिका निवडणुकीत स्वबळावरच लढणार : राज ठाकरेमहापालिका निवडणुकीत स्वबळावरच लढणार : राज ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महापालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावरच लढणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे सेनेसोबत युतीच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव आल्यास याबाबतचा विचार करु, असे राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र, आज फेसबुकवरुन लाईव्ह चॅटद्वारे संवाद साधताना, त्यांनी स्वबळाचा नारा दिला. याचबरोबर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार असल्याचेही यावेळी राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!