|Saturday, July 29, 2017
You are here: Home » विशेष वृत्त » आता कॉलेजमध्येच मिळणार शिकाऊ वाहन परवानाआता कॉलेजमध्येच मिळणार शिकाऊ वाहन परवाना 

ऑनलाईन टीम / मुंबई 

शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी आता विद्यार्थ्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची गरज नाही कारण आता विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच शिकाऊ वाहन परवाना मिळणार असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

वाहन परवाना काढण्यासाठी सध्या प्रत्येकाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागते. शिकाऊ वाहन परवाना काढल्यावर कायमस्वरूपी परवाना मिळण्यासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागते. आता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी नवी घोषणा केली आहे. ज्यात आधार कार्ड आणि अन्य कागदपत्राच्या अधारे विद्यार्थ्याना महाविद्यालयातच शिकाऊ परवाना मिळणर आहे. 16 जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी होणार असून किती कॉलेजमध्ये ही योजना साकारली जाणार हे पहावे लागणार आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!