|Friday, July 28, 2017
You are here: Home » उद्योग » ग्राहक सेवेसाठी सॅमसंगची सर्व्हिस व्हॅन दाखलग्राहक सेवेसाठी सॅमसंगची सर्व्हिस व्हॅन दाखल 

पुणे :

 आपल्या ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी सॅमसंग इंडियाने महाराष्ट्रासाठी सर्व्हिस व्हॅनची पहिली बॅच दाखल केली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात सॅमसंगने 10 सर्व्हिस व्हॅन बाजारात आणल्या आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन ग्राहक समाधान विभागाचे उपाध्यक्ष अनुराग प्रशार यांच्या हस्ते करण्यात आले. या व्हॅन महाराष्ट्रातील 248 तालुक्यांपर्यंत पोहोचणार आहेत. प्रत्येक व्हॅनमध्ये डीजी सेट आणि प्रमुख सुविधा बसवल्या आहेत. देशभरातील ग्राहकांसाठी हा ग्राहकसेवा उपक्रम या वर्षीच्या सुरूवातीला दाखल करण्यात आला. 6000 तालुक्यांपर्यंत एकूण 535 सर्व्हिस व्हॅन पोहोचणार आहेत. ग्राहकांना सर्वोत्तम ग्राहकसेवा देण्याचा सॅमसंगचा नेहमीच प्रयत्न असतो. या नव्या उपक्रमामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागांत अत्यंत दर्जेदार सेवा मिळणार आहे, असे प्रशार म्हणाले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!