|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 12 जानेवारी 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 12 जानेवारी 2017 

मेष: जागेच्या व्यवहारात फायदा होईल.

वृषभ: आरोग्य उत्तम राहील, वैवाहिक बाबतीत शुभ.

मिथुन: प्रेम प्रकरणे होण्याचे योग, सावध राहिल्यास चांगले.

कर्क: प्रवास, कर्ज काढणे वगैरे कामे जपून करा.

सिंह: केशरी रंगाची वस्तू मिळाल्यास शुभ घटना.

कन्या: कोणतेही काम एकाग्रतेने केल्यास यशस्वी व्हाल.

तुळ: अडगळ आवरा सर्व कामे आपोआप होतील.

वृश्चिक: गंभीर संकटकाळी स्वत:ची बुद्धी वापरा.

धनु: धोकादायक व महत्त्वाची कामे सांभाळून करावीत.

मकर: त्वचारोग व तत्सम रक्ताविकारापासून त्रास.

कुंभ: स्वत:चे कपडे, वाहन व मोबाईल इतरांना देऊ नका.

मीन: इतरांच्या जुन्या वस्तू वापरू नका, नको त्या बाधा होतील.