|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कॅलिफोर्निया, नेवादा प्रांतांमध्ये पूरस्थितीकॅलिफोर्निया, नेवादा प्रांतांमध्ये पूरस्थिती 

ap_17009747529577_custom-f846ee511ece7d6d11efa7c10d6d4d7a358e0676-s1100-c15

कॅलिफोर्निया :

 अमेरिकेच्या कॅलिफोर्निया आणि नेवादा प्रांतात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी या प्रांतामध्ये हिमवादळासह मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच टेकडय़ांवर अनेक फूट बर्फ जमा झाला आहे. नेवादा, ट्रुसकी आणि दक्षिण ताहोइ समवेत थाहो भागात याविषयी इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने डोंगराळ भागात 5 ते 10 फूट हिमवृष्टी आणि 160 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहण्याचा  इशारा दिला.

Related posts: