|Friday, November 16, 2018
You are here: Home » Automobiles » पेट्रोल वेरियंटची रेंज रोव्हर इवोक लाँच

पेट्रोल वेरियंटची रेंज रोव्हर इवोक लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ब्रिटिश कार निर्माता कंपनी लँड रोव्हर इवोक सीयूव्हीचे पेट्रोल वेरियंट असणारीक अलिशान कार भारतामध्ये नुकतीच लाँच करण्यात आली. या अलिशान कारमध्ये 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड फोर सिलिंडर देण्यात आले आहेत.

असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड फोर-सिलिंडर देण्यात आला असून तो 236.7bhp ची पॉवर आणि 339Nm चा टार्क जनरेट करण्याची क्षमता त्यात असणार आहे.

– टॉप स्पीड – 217 किमी / प्रतितास

– वेरियंटस् – 5 डिझेल वेरियंटस्\

³epF

– गिअरबॉक्स – 9 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स

– किंमत – 53 लाख 20 हजार रुपये

Related posts: