|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » मी जन्मतःच काँग्रसी, ही तर माझी घरवापसी ; सिध्दू

मी जन्मतःच काँग्रसी, ही तर माझी घरवापसी ; सिध्दू 

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली  :

आगामी पाच राज्यांच्या निवडणूकांचा बिगुल वाजलं असून त्या पाशर्वभूमीवर खासदार नवज्योतसिंह सिध्दू यांनी नुकताच काँग्रेस मध्ये प्रवेश केला असून मी जन्मतःच काँग्रसी असून ही तर माझी घरवापसी असल्याचे त्यांनी सांनितले.

रविवारी नवज्योतसिंग सिध्दू यांनी उपध्याक्ष राहूल गांधी यांच्या उपस्थित काँग्रसमध्ये प्रवेश केला, त्यापार्श्वभूमीवर सिध्दूने नवी दिल्ली येथे आज पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी बोलताना सिध्दू म्हणाले की, काँग्रसमध्ये प्रवेश ही माझी घरवापसी असून मी जन्मतःच काँग्रेसी आहे. ही पंजाबच्या असित्तवाची लढाई आहे. तसेच प्रकाशसिंग बादल आता खुर्ची खाली करा असे म्हणत त्यांनी मुख्यामंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यवर निशाणा साधला. त्यामुळे आता पंजाबच्या रणनीतीमध्ये सिध्दु किती बॅंटिंग करतात हे पहाव लागणार आहे.

Related posts: