|Sunday, October 21, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 17 जानेवारी 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 17 जानेवारी 2017 

मेष: अति ताणामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता.

वृषभः मृत्यूंजय मंत्राचा जप केल्यास अडचणी कमी होतील.

मिथुन: भाडेकरू ठेवताना स्वत:च्या जीवास जपा.

कर्क: अनिष्ट विचार बदला, नशिब बदलेल.

सिंह: वास्तूदोष व घराण्यातील पितरांचे दोष जाणवतील.

कन्या: कुणाच्यातरी हस्तक्षेपामुळे लग्नात अडथळे.

तुळ: काम होणार नसेल तर भावनेत अडकू नका.

वृश्चिक: फसवणूक व मनस्ताप यातून सुटकेचा निःश्वास.

धनु: मद्यपान, धुम्रपान, जागरण यामुळे प्रकृती बिघडेल.

मकर: कितीही अनिष्ट परिस्थिती असली तरी स्वकर्तृत्वाने वर याल.

कुंभ: काळ्या रंगाच्या वस्तूंचा व्यापार केल्यास उत्तम ठरेल.

मीन: नोकरी व्यवसायाच्या प्रयत्नात यश मिळेल.

Related posts: