|Monday, November 19, 2018
You are here: Home » Automobiles » अशोक लेलँड आधुनिक तंत्रज्ञानाचे दोन ट्रक लाँच

अशोक लेलँड आधुनिक तंत्रज्ञानाचे दोन ट्रक लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी अशोक लेलँडने आपल्या दोन नव्या कमर्शिअल व्हेईकल चेन्नईमध्ये नुकत्याच लाँच केल्या आहेत. कंपनीने Guru आणि Partner हे दोन नवे ट्रक लाँच केले आहेत.

j³eJeDeme

गुरुची किंमत 14 लाख 35 हजार रुपयांपासून ते 16 लाख 72 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. तसेच कंपनीच्या नव्या लाइट कमर्शिअल व्हेईकल पार्टनर 10 लाख 59 हजार रुपयांपासून ते 10 लाख 29 रुपयापर्यंत उपलब्ध असणार आहे.

अशोक लेलँडचे सीईओ आणि एमडी विनोद के. दसारी यांनी हे वाहन लाँच केल्यानंतर जगातील टॉप 10 ट्रक कंपन्यांमध्ये त्याचा समावेश होण्याचे निश्चित होत आहे. तसेच या ट्रकच्या माध्यमातून कंपनीकडून ICV आणि LCV सेगमेंटमध्ये आपला मार्केट शेअर वाढवण्यात येणार आहे.

Related posts: