|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » हरिकृष्णाचा डाव बरोबरीत

हरिकृष्णाचा डाव बरोबरीत 

वृत्तसंस्था / विजेक ऍन झी

हॉलंडमध्ये सुरू असलेल्या टाटा स्टील पुरस्कृत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत रविवारी भारताचा ग्रॅण्डमास्टर पी. हरिकृष्णाने 7 व्या फेरीतील रशियन ग्रॅण्डमास्टर अँड्रेकिन बरोबरची लढत अनिर्णित राखली. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी अर्धा गुण मिळाला.

सातव्या फेरीतील डाव दोन तास चालला होता. या स्पर्धेतील सहा फेऱया बाकी असून हरिकृष्णाने सातव्या फेरीअखेर 3.5 गुण मिळविले आहेत. सोमवारी हरिकृष्णाचा आठव्या फेरीतील डाव चीनच्या वेईशी होणार आहे.

Related posts: