आजचे भविष्य मंगळवार दि. 24 जानेवारी 2017
मेष: नोकरीसाठी प्रयत्न चालू असतील तर चांगल्या संधी येतील.
वृषभः इतरांचे अनुकरण करू नका तुमची सर कुणाला येणार नाही.
मिथुन: एखाद्या चांगल्या मित्रामुळे सर्व कामात यश.
कर्क: आर्थिक उत्कर्ष होईल, कामाचे नियोजन बदला.
सिंह: महत्त्वाच्या कामासाठी आर्थिक अडचण पडणार नाही.
कन्या: आजचे काम उद्यावर करण्याची वृत्ती बदला.
तुळ: एखाद्याच्या चुकीमुळे सर्व कामात अडथळे येतील.
वृश्चिक: चैनी वृत्तीच्या मित्रमंडळीमुळे हाती पैसा राहणार नाही.
धनु: योग्य नियोजन व योग्य खर्च सर्व अडचणींवर मात कराल.
मकर: मोठे यश मिळाल्याने कार्यक्षमता वाढेल.
कुंभ: संसार जोडण्याचा योग आल्यास संधी सोडू नका.
मीन: मानसिक समाधान व मंगल कार्यासाठी प्रवास होईल.