|Wednesday, January 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 5 इंच डिस्प्लेसह 4G VoLTE लाँच

5 इंच डिस्प्लेसह 4G VoLTE लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ट्रान्ससन होल्डिंग्सची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी आयटेलने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा आयटी 1518 वीओएलटीआय स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5 इंच

– प्रोसेसर – 1.3 गीगाहर्टज् मीडियाटेक क्वॉडकोर

– रॅम – 2 जीबी

volt

– इंटरनल स्टोरेज – 8 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 128 जीबीपर्यंत

– कॅमेरा – 8 एमपी

– प्रंट कॅमेरा – 5 एमपी

– बॅटरी – 2,500mAh

– किंमत – 7 हजार 550 रुपये

Related posts: