|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Blackberry Mercury लवकरच लाँच

Blackberry Mercury लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कॅनडाची प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी ब्लॅकबेरीने खास आपल्या ग्राहकांसाठी लवकरच आपला नवा ब्लॅकबेरी मर्क्युरी स्मार्टफोन लाँच करणार आहे. ब्लॅकबेरीचा हा नवा स्मार्टफोन येत्या 25 फेब्रुवारीला लाँच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

mera

आपल्या क्वर्टी कीबोर्डसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्लॅकबेरी कंपनीचे हँडसेटस्ना चांगली प्रसिद्धी मिळाली. कंपनीकडून या स्मार्टफोनला येत्या 25 जानेवारीला लाँच करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये विशेष आणि अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. याचबरोबर या स्मार्टफोनची इमेजही शेअर करण्यात आली आहे. मात्र, याच्या इव्हेंटबाबत कंपनीकडून अद्यापही कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याची कंपनीकडून ट्विटवरुन माहिती देण्यात आली आहे.

Related posts: