|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Automobiles » मारुती सुझुकीची नवी WagonR VXI+ लाँच

मारुती सुझुकीची नवी WagonR VXI+ लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने खास आपल्या ग्राहकांसाठी WagonR लिमिटेड एडिशनची VXI+ नुकतीच लाँच केली आहे. या नव्या WagonR कारमध्ये ऑटो गिअर शिफ्ट ऑप्शन देण्यात आला आहे.

असे असतील या नव्या कारचे फिचर्स –

– इंजिन – WagonR VXI+ मध्ये 1.0 लिटर 3 सिलिंडर इंजिन देण्यात आले असून 67 bhp ची पॉवर आणि 90 Nm चा पीक टार्क जनरेट करता येऊ शकतो.

– गिअरबॉक्स – 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स

rr

– ट्रान्समिशन – ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन युनिट

– अन्य फिचर्स – या कारमध्ये क्रोम डिझाइनसह नवी प्रोजेक्टर हेडलॅम्पस्, लार्जर प्रंट बंपर आणि प्लास्टिकपासून कव्हर केलेले राऊंड फोगलॅम्पस् देण्यात आले आहेत.

– किंमत – 4 लाख 69 हजार रुपयांपासून 5 लाख 36 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.