|Monday, September 24, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 3GB रॅमचा Oppo A57 लाँच

3GB रॅमचा Oppo A57 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध चायना कंपनी ओप्पोने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा OPPO A57 हा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम देण्यात आला आहे.

oppo

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.2 इंच एचडी 2.5 कव्हर्ड ग्लास

– कॅमेरा – 13 एमपी

– प्रंट कॅमेरा – 16 एमपी

– प्रोसेसर – 1.4 गीगाहर्टझ् ऑक्टा-कोर क्वॉलकॉम 435 प्रोसेसर

– रॅम – 3 जीबी

– इंटरनल स्टोरेज – 32 जीबी

oppoa

– एक्सपांडेबल स्टोरेज – 128 जीबीपर्यंत

– अँड्राइड – 6.0 मार्शमेलो

– अन्य फिचर्स – 4 जी एलटीई, जीपीआरएस, ब्लूटूथ, यूएसबी

– किंमत – 15 हजार 800 रुपये.

Related posts: