|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी तब्बल दोन आठवडय़ानंतर मराठीमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘बघतोस काय मुजरा कर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हिंदीमध्ये ‘कुंग फू योगा’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई